उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0

साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दि. 12 आँगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता महात्मा गांधी आश्रम, बापूकुटी सेवाग्राम येथे आगमण व हर घर तिरंगा- आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. कार्यक्रमानंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!