भवनस लॉयड विद्या निकेतन ची कु अक्षरा जाधव राष्ट्रीय हॅणडबाँल स्पर्धेत ज्युनियर महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार 

0

🔥भवनस लॉयड विद्या निकेतन ची कु अक्षरा जाधव राष्ट्रीय हॅणडबाँल स्पर्धेत ज्युनियर महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार 

वर्धा -/ हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र द्वारा सातारा येथे झालेल्या ज्युनियर महिला हॅणडबाँल अजिंक्यपद स्पर्धेत वर्धा जिल्ह्य़ातरफे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्या बद्दलभवनस ची कु अक्षरा शितल नितीन जाधव ची दिनांक 25ते 29 नोव्हेंबर 26 ला सगरुळ ( पंजाब) येथे होणाऱ्या 48 वी राष्ट्रीय हॅणडबाँल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेति आपल्या.यशाचे श्रेय भवनस च्या प्राचार्या किर्ती मिश्रा आई ,वडील , तसेच प्रशिक्षक नितिन ,व. आई शितल जाधव व शिक्षकांना देत उत्कृष्ट व अभिमानास्पद कामगिरीबद्दल संघटनेचे अध्यक्ष प्रा किशोर पोफळी,सचिव राजू पिसे ,सुनिल इंगोले ,प्रफुल्ल शर्मा , आजोबा अरुण गावंडे इतर सदस्यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!