माहेर शांती निवास सेलू येथे प्रजासत्ताक दिन साजरा. माजी सैनिक धर्मुळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

0

सेलू,घोराड : माहेर शांती निवास संस्थे मध्ये आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माहेर शांती निवास चे संकल्प प्रमुख अतुल शेळके, मायाताई शेळके,प्रविण इंगळे, प्रज्वल लाटाले,सुरज ढोले, शिवसेना तालुका समन्वयक योगेश ईखार,अतुल काकडे, महाकालकर गुरुजी, प्रमोद काटवे, दिपाली ताई,यांनी ध्वजारोहण करून वंदन केले.तसेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शुरविरांना यावेळी नमन करण्यात आले. त्यांच्यामुळेच आपण आज सर्वजण हा पवित्र दिवस पाहू शकत असल्याचे मनोगत यावेळी संकल्प प्रमुख अतुल शेळके यांनी व्यक्त केले.
यावेळी संचालक यांच्यासह मान्यवर तसेच बाबालोक,कर्मचारी वृंद उपस्थित होते.!

 चैताली गोमासे सहासिक न्युज/24 घोराड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!