यावल तालुक्यात अवैद्यधंद्यांना उधाण…! सट्टा मटका जोमात
साहसिक न्यूज24
यावल/ फिरोज तडवी:
यावल शहरा सह ग्रामीण भागातअवैद्य धंदे मोठ्या संख्येने दिवसे दिवस वाढ होत असून गावातील चौका चौकात सट्टा वेटिंगच्य व्यवसायाचे थैमान घातले जात आहे.
यावल शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन सर्व प्रकारच्या अवैद्यधंद्यांना उत आले असुन आदीच सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या महामारीत आर्थीक संकटात सापडलेले असतांना शहरात आणी ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर अवैद्यधंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे .
दरम्यान यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्याच्या अवैदध दारू विक्री सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवत असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्यरित्या सार्वजनिक ठीकाणी बेकाद्याशीर रीत्य असल्याने अल्पवयीन मुलही या वेसणास व्यसनाच्या आहारी जातांना दिसत असुन ग्रामीण भागात यावल पोलीस स्टेशनच्या हदीत अवैध्द धंद्दे जोमाने सुरू आहे यामुळे अवैध्द धंदे व्यवसायीक मुजोर झालेले तरी यांच्या कडे पोलीस प्रशासन डोळे झाक करीत असून या v6 व्यवसायिकां च्या काही दलालांकडून बोलले जाते की आम्ही लय हप्ते देतो वर प्रेंत त्यामुळें आमचे कोणीच काही करित नाहीं तरी खरोखरच वरप्रेंत हप्पते जतातका तरी याकडे . पोलीस अधिक्षक साहेब जळगाव यांनी लक्ष केद्रीत करून या अवैदद धं दयां नंवर आळा घालावा अशी मागणी त्रस्त नागरी कांन कडून होत आहे .