रजनीकांत बोरेले यांच्या हस्ते गौ माता दुर्गा प्रतिमेची आरती, 

0

🔥रजनीकांत बोरेले यांच्या हस्ते गौ माता दुर्गा प्रतिमेची आरती, 

पांढरकवडा -/ येथील प्रसिद्ध व्हिसल ब्लोअर आणि जिंदल पुरस्कार विजेता रजनीकांत डालूरामजी बोरेले यांच्या हस्ते गौ माता दुर्गा उत्सव मंडल आठवड़ी बाजार येथील दुर्गा माताची आरती करण्यात आली आहे.

     या वेळी पंडित यांनी रजनीकांत बोरेले यांच्या कडून दुर्गा माताची आणि गौ माताची विधीवत पूजा अर्चना केली त्या नंतर रजनीकांत बोरेले यांनी आरतीची सुरवात केली.

 यावेळी सर्वम रजनीकांत बोरेले यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी सुद्धा आरती व पूजन केली 

  आरती च्या वेळी गौ माता दुर्गा उत्सव मंडळचे सर्व पदधिकारी व सदस्य प्रामुख्याने हजर होते .महिला भावीकांची उपस्थिती लक्षणीय होती. या शिवाय शुभम रंजीतकर,दीपक वर्मा पवन मेरगुरवार,अक्षय मेरगुरवार,शुभम जिकुंटवार, अविनाश पेंढमवार, अमोल चितलिवार,साईनाथ अडपवार,सागर मोरेवार,हर्ष मिटपेलीवार,नितेश पडलवार,प्रफुल्ल पत्रीवार,रितिक मिंचेवार,प्रकाश म्यानेवार,प्रज्वल पेटकर दक्ष जायसवाल,सागर बावने, राजू पत्रीवार,अंकुश भंडारवार,य्य च्या सह अनेक भक्तांची उपस्थिती होती .महत्वाची बाब म्हणजे गौ माता दुर्गा उत्सव मंडलची आई दुर्गाची प्रतिमाची आणि सजावट व गौमाताची प्रतिमा देखनीय आहे हे विशेष

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 पांढरकवडा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!