विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रेलर च्या धडकेत एक जागीच ठार..

0

वर्धा -/ स्थानिक खडकी येथील पेट्रोल पंप परिसरात दुचाकी क्रमांक MH 32 AL 0992 विरुद्ध दिशेने येऊन सरळ नागपूर कडे जाणाऱ्या ट्रेलर ला धडक दिली त्यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला.हा अद्यात इसम हा मोही गावाचा असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे ..

सागर वैद्य साहसिक न्यूज -/24, वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!