२२ जानेवारीला भगवान श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठान दिनी शहरातील सर्व मटण मार्केट मास विक्री बंद ठेवण्याकरीता भाजपचे निवेदन

0

आष्टी शहीद : २२ जानेवारी या ऐतहासिक दिनी अयोध्या येथे भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्रान प्रतिष्ठापना होत असल्याने तसेच हा सर्व हिंदू धर्माच्या अध्यात्मिक भावनेचा विषय असल्याने २२ जानेवारी ला आष्टी शहारातील सर्व मटण मार्केट मास विक्री तसेच कत्तल खाणे बंद ठेवण्यात यावे याबाबत आष्टी नगर पंचायत चे अधीक्षक सुबूनवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आष्टी भाजप शहर अध्यक्ष ॲड मनिष ठोंबरे,युवा मोर्चा महामंत्री अवेज खान, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध दंडाले,माजी युवा मोर्चा सहप्रमुख प्रज्वल चोहतकर,अंकुश पोकळे, गौरव कोल्हे मोहन वानखेडे,प्रसाद मोकद्दम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 शहीद आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!