एमजीआयएमएस, युनिसेफ आणि आरंभ टिम मुबई ची कारंजा तालुक्यातील सारवाडी बिटमधील बोटोणा येथे आयोजित पालक मेळाव्यात उपस्थिती….
कारंजा -/ तालुक्यातील सारवाडी बिटमधील बोटोणा येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.0- 3 वयोगटासाठी ..आरंभ उपक्रमाच असून त्या अंतर्गत...
