त्या दोन कोटी ची मॅनेज निविदा प्रकरण ची चौकशी समिती थंड बसत्यात?

0

🔥सामाजिक कार्यकर्ता माजी आमदार बाळासाहेब मुंगीनवार चा पुतण्या

🔥त्या दोन कोटी ची मॅनेज निविदा प्रकरण ची चौकशी समिती थंड बसत्यात?

आर्णी -/ आणि नगरपरिषद अंतर्गत सन २०२५-२०२६ ई-निविदा दोन कोटी रुपयाच्या कामाची प्रक्रिया मॅनेज झालेली असल्याचा संशय बाळगता ती रद्द करणेबाबत आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल मुनगिनवार यांनी सदर विषयाची तक्रार थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे केली असून सदर प्रक्रिया रद्द होण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद समोर उपोषण मांडले होते तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळ ला भेट देऊन भेट देऊन सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केल्या जाईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते तरी आजपर्यंत चौकशी समिती का घटित करण्यात आली नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या चौकशीची सुरुवात झालेली दिसत नाही असे निदर्शनास येत आहे सदर कामाचे काही निवडक कंत्राटदारांनी आपसी करून 0.4,0.8 या दराने संगणमत करून प्रत्येकाने कामे वाटून घेतली असल्याचा संशय नाकारता येत नाही असा आरोप ही त्यांनी केला आहे सदर प्रक्रियेत शासनाचे 30 ते 40 लाख रुपयांचा निधी हजम करण्याचे काम सदर ठेकेदार व नगरपरिषदेचे अधिकारी यांनी संगमत करून केलेला आहे या दुमत नाही तरी
तसेच आरणी नगरपरिषदेला मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ही सुरुवातीला 40 कोटी रुपयांची मंजूर करण्यात आली होती तरी सदर निधी कमी पडत असून काही लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा करीत ही योजना 72 कोटीपर्यंत पोहोचवली तरी नेमाने पाहता सदर योजना 20 ते 25 टक्के बिलो मध्ये व्हायला पाहिजे होती पण त्या उलट सदर योजना दहा टक्के दराने वाढीव करून काम आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला देऊन तरीही सदर काम हे निकृष्ट दर्जाचे असून त्याचीही चौकशी निष्पक्ष करण्यात यावी अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल मुनगिनवार यांनी केलेल्या उपोषणाद्वारे प्रशासनास केली होती तरीही सदर चौकशीसाठी प्रशासन गंभीर दिसत नाही अशी चर्चा आणि शहरात रंगताना दिसत आहे.

      ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!