🔥होम लोन च्या नावाखाली खाजगी एजंट चा मनमानी कारभार.
🔥परंतु कित्येक ग्राहकांकडून पैशांची लुटमार केली असेल आतापर्यन्त मात्र काही अंदाज नाही
देवळी -/ येथील एका गरीब ग्राहकांकडून गेल्या एक वर्षांपासून होम लोन करून देतो असे सांगून ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार घडून आला आहे.(अशा खाजगी एजंट पासून सावध रहा?)बघत राहा साहसिक News-/24 ऑडिओ क्लिप सहित काही वेळातच पुढील भागात (क्रमशः)