प्रतिनिधी / देवळी :
नवजिवन शिक्षण संस्थान वतिने वाबगाव,कोल्हापूर(राव) ,दहेगाव येथे बारावी पून्यतिथी साजरी करन्यात आली
वाबगाव येथे नवजिवन माध्यमिक विद्यालय च्या सभागृहात प्रभाताई राव यांच्या बारावी पून्यतिथीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.निकिता शेळके प्रमूख अतिथी म्हणून नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सूरेश राउत,मूख्यध्यापीका सौ.रंजनी कोंभे यांच्या उपस्थितीत,मिलीँद हजारे,अजय मून सूनिल गायकवाड़,यांनी प्रभाताई राव यांच्या जीवनचरीत्र्यावर प्रकाष टाकत विचार व्यक्त केले शालेय तसेच विधार्थी विधार्थिनिनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाला वाबगाव येथिल प्रतिष्ठित नागरीक मोरेश्वर शेळके, धनंजय दिडपाये,दिपक पाटिल,रूपेश शेळके,कोल्हापूर चे महादेव तेलंग,किरन गावंडे व ईतर मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे संचालन सूनील गायकवाड़ तर आभार श्रिधर दिघडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!