आजोबांचे अल्पवयीन नातीसोबत लैगिंक चाळे
अँकर – वर्ध्यात चक्क आजोबाच नातीसोबत लैगिक चाळे करीत असल्याची घटना राम नगर पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आली आहे. मुलीच्या आईच्या समय सुचकतेमुळे हा वाह्यात प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन नातीसोबत चाळे करणाऱ्या आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला असून राम नगर पोलीस तपास करीत आहे. वर्ध्यातील इंदिरा नगर परिसरात राहणाऱ्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आहे.