भिडी येथे विविध विकास कामाचे केले भूमिपुजन.
देवळी: तालुक्यातील भिडी या गावाच्या विकासाला खरी सन.२०१९ पासून सूरवात झाली गांव स्वच्छ व गावाच्या सौंदरिय करणात भर पड़ली यात सिहांचा वाटा आमदार रणजित कांबळे यांचा असल्याने गावातील रस्ते,नाल्या,गावाच्या बाहेरील बायपास रस्ता,पूलांचे बांधकामामूळे गावाच्या विकासाला खरी चालना मिळाली
यातच पून्हा विकास कामात भर टाकनारे व विकास कामाच्या भूमिपूंजणाला आलेल्या आ.रणजित कांबळे यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्ताच्या वतिने ढोलतास्याच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.व वाजत गाजत भूमिपूजन स्थळापर्यत नेण्यात आले
देवळी तालूक्यातील दूस-या नंबर वर असलेले भिडी गांव विकासापासून बरेच दूर होते याचे खरे कारण म्हणजे ग्रामपंचायत ची खाबूगिरी होय सन.२००९ चा कार्यकाळ खाबूगिरीतच गेला त्यानंतर सन.२०१४ चा कार्यकाळ //सांग पाटला काय करू //यात पाटिल गडिगंप झाला व नंतर सन..२०१९ मंध्ये ग्रामपंचायत मंध्ये संत्तापरीवर्तनाची लाट आल्याने सत्तापरिवर्तन झाले परिवर्तन होता च कार्यरत सरपंचानी सर्वप्रथम गांव स्वच्छ व सौंदर्यीकरणाकडे लक्ष केन्द्रीत केले गांव चमकाया लागले हे सर्व आ.कांबळेनी पाहताच गावाच्या विकास कामाकडे लक्ष देवून भिडी गावात बायपास त्यावरील पूलांचे बाधकाम, सिंमेट रस्ते,नाल्या,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गिलावत गांव स्वच्छतेकडे वळविले गावात वाढलेली आबादी त्यात राहीलेल्या विकास कामाच्या समस्या मार्गिलागाव्या या हेतूने नूकतेच गूरवारला विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला आ.कांबळे ,कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापति मनोज वसू,उपसरपंच अतूल खेत्री,विस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक शाखा अभियंता सोनटक्के,माजी प.स.सदस्य सूरेश राउत उपस्थित होते.यावेळी गावातील चारही वार्डातिल सिंमेट रस्त्याचे ,व सिंमेट नाल्याचे भूमिपूंजन आमदाराच्या हस्ते करण्यात आले
ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या भूमिपूंजन सोहळ्याच्या समारोह प्रसंगी आमदार कांबळे यांनी गावाच्या विकासाच्या कामाला ऊजाला देत भिडी गावात महीला बचत गट मोठ्या प्रमानात असल्याने त्यांना त्यांच्या हकांचे उद्यमिता भवन मनरेगा अंतर्गत देण्याचे व विजेयगोपाल,कोल्हापूर मार्गालगतून राष्ट्रिय मार्गावर जाण्याकरीता बायपास मार्गाचे काम करण्याचा,भिडी येथे व्यायामशाला,आदीवासी वस्तितून गेलेल्या दूरगडा रस्त्याची दयणिय अवस्था ही त्वरित च मार्गि लावू असे आस्वादन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा विकास अधिकारी प्रमोद चौधरी यांनी केले कार्यक्रमाला ग्रामस्त ,ग्रामपंचायत सदस्य,महिला मंडळ,बचत गटाच्या महीला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी