आष्टी शहीद / नुकतेच शासकीय बदलीवर गेलेले तहसीलदार सचिन कुमावत व त्यापूर्वीचे तहसीलदार आशिष वानखडे यांचे कार्यकाळात प्रलंबित महसूल प्रकरणे व कार्यालयीन योजना त्याचप्रमाणे तात्काळ काम करण्याची पद्धत ती मुळे तहसीलच्या कर्मचारी व तालुक्यातील नागरिकांनी तसेच अनेक शेतकऱ्यांन कडून त्यांच्या कामावर व कर्तुत्वावर प्रशंशाचा वर्षाव होत असलेल्या निरोप समारंभात अनुभवाला आले.2021 ते 31 1 24 पर्यंत तहसीलदार पदावर काम करणारे सचिन कुमावत यांची नुकतीच नरखेड व तेथून नियमानुसार हिंगणा येथे शासकीय बदली झाली त्यांनी त्यांचे कार्यकाळात श्रावण बाळ संजय गांधी योजना अतिशय चांग ल्या पद्धतीने करून त्याचा लाभ दिला त्यांच्या कार्यकाळात वर्षानु वर्से प्रलंबित पडलेले महसूल प्रकरणात न्याय देऊन अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला त्याचप्रमाणे पादन रस्ते चे प्रश्न व प्रकरण निकाली लावून एकही प्रकरण प्रलंबित नाही तहसील कार्यालयात त्यांच्या कार्यकाळात,, नो पेंडन्सी; चा कार्यक्रम सुरू केला होता.त्याचप्रमाणे कोरोनाची सुरुवात च तत्कालीन तहसीलदार आशिष वानखेडे यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली एक योग्य प्रशासक व जनतेचा कैवारी म्हणून त्यांनी कोरोना कार्यकाळामध्ये आष्टी वासियांना आपली कोरोना योद्धा म्हणून ओळख दिली तसेच महत्त्वाचे आष्टी महामार्गावर वन विभागाजवळ बेकायदेशीर रित्या थांबविण्यात आलेले रस्त्याचे काम वानखेडे यांचे प्रयत्नातून पूर्णत्वास गेले.
(१)माझ्या कार्यकाळात तहसीलदार आशिष वानखेडे कोरोणा कार्यकाळात ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणा च्या मार्फत सगळ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिली ती एक अभिनंदन होती त्याचप्रमाणे वन विभाग आष्टी यांनी शहरातले थांबविलेले रोड चे प्रकरण निकाली काढून आष्टी वासियांचा गहण प्रश्न निकाली काढला माजी नगराध्यक्ष जयश्री नरेंद्र मुकद.
(२)तहसीलदार सचिन कुमावत व श्री वानखेडे यांच्यासोबत मी संजय गांधी योजनेमध्ये अध्यक्ष म्हणून काम केले अतिशय चांगले स्वभावाचे व नियमाचे पक्के असणारे अधिकारी आम्हास पाहायला मिळाले रवींद्र गंजीवाले माजी संजय गांधी योजना अध्यक्ष
(३)तत्कालीन दोन्ही तहसीलदाराच्या काम करण्याची पद्धती आगळीवेगळी असून अतिशय चांगली होती या पद्धतीने काम करणारे अधिकारी या तालुक्यात आम्हास तहसीलदार पाहायला मिळाली नाही अजय लेकुरवाडे माजी नगरसेवक
(४)कायद्याचे अभ्यासू व मनमिळाऊ पद्धतीचे दोन्ही तहसीलदार होते त्यांच्या कार्यकाळात आम्ही अनेक शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय देऊ शकलो सोनू भार्गव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष
(५)कोरोना कार्यकाळात स्वतःच्या जीवाची काळजी न करता तत्कालीन तहसीलदार आशीर्वादकडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांच्या करिता एक कोरोना योद्धा सारखे काम केले व एक उत्तम प्रशासक आम्हाला पाहायला मिळाला अतुल गुल्हाने आष्टी व्यापारी संघ अध्यक्ष
(६)तत्कालीन दोन्ही तहसीलदाराच्या कार्यपद्धतीवर तालुका वाशी खुश असून अनेकांना न्याय मिळाला कमलाकर निंभोरकर भाजपा अध्यक्ष
(७)जनकल्याणासाठी झटणारे जनकल्याण्यासाठी झटणारे चालणारे हे असे दोन्ही तहसीलदा या व्यक्तींशिवाय इतर तहसीलदार पाहण्यात आले नाही पाहण्यात आले नाहीअधिवक्ता जयंत जाणे.