शिवसेनेत फूट शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश…

0

देवळी / येथील विश्रामगृहात माजी आमदार अशोक शिंदे व जिल्हाप्रमुख गणेश ईखार यांच्या नेतृत्वात काही शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांच्या चुकीच्या नेतृत्वामुळे व त्रासाला कंटाळून निष्ठावान शिवसैनिक यांनी माजी तालुकाप्रमुख महेश जोशी, सुहास कुरडकर,सुरेश वैद्य, किशोर तायवाडे, योगेश ढाकूलकर,साहिल कुरडकर व इतर शिवसैनिकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. अशोक शिंदे यांनी प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार केला.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!