एकतर्फी प्रेमातून घडला थराट,विद्यार्थ्यिनिवर केले कैचिने वार शेजा-यांनी वाचविले प्राण…..

0

भिडी येथील रुग्णालयातील तरुण मुलीला उपचार करण्यात आला.मात्र गंभीर जखमी असून सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले.        हाच तो एकतर्फी प्रेमातून तरुण मुलीवर कैचीने वार करणारा संदीप मसराम.भिडी येथील याच ठिकाणी तरुण मुलीवर कैचीने वार करण्यात आले.

देवळी -/ तालुक्यातील भिडी येथिल एका शालेय विद्यार्थीनी वर एकतर्फी प्रेमातून आरोपीने कैचिने सपासप वार करिता मूलिला गंभिर जखमी केले मूलगी ओरडत असता शेजारी समयसूचकता त्या ओरडण्याचा आवाजाकडे जात मूलिला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवून थेट रूग्णालयात भरती केले व घटणास्थळी उपस्थितांनी त्या नराधमास चांगलाच चोप दिला त्यात त्यालाही पोलिसांच्या साह्याने सेवाग्राम येथे उपचारास दाखल करण्यात आले.येथिल एकता नगर मधिल एका २२ वर्षिय तरूण यूतिच्या घरी त्याच शेजारी असलेल्या केदार लेऑउट मधिल.संदिप मसराम वय २५ वर्ष ह्याचे या तरूणिच्या घरी दोन ते तिन वर्षा पासून येने-जाने सूरू होते संदिप चे शिक्षण वर्ग १२ वि नापास पर्यंतच झाले आहे यूती ही वर्धा येथे महाविद्यालय शिक्षण घेत आहे संदिपचे घरी ये जा बाबत बरेच वेळा मूलिच्या आईणे त्यास हटकले सूधा होते पन संदिप चे येणे जाणे थांबले नाही यातच ४ जूलै गूरवारला ला सायंकाळी ७ -१५ वा.दरम्यान आरोपी संदिपच्या डोक्यात काय भूत शिरले आरोपी त्या मूलिच्या घरी दबा धरून बसलेल्या होता मूलगी वर्धेवरून शाळा करूण येणार यातच तिचा आपण गेम करू हि आरोपीच्या मनात व डोक्यात घूमत होते यातच मूलगि हि सायंकाळी ७ वाजून  १५ मिनिटांनी घरी येताच आरोपीने धारदार कैचिने त्या मूलिवर वार करन्यात सूरवात केली सूदयवाने सायंकाळचा वेळ असल्याने शेजारी तेथे होते त्यातच काही यूवक तरून ओरडण्याचा आवाजाकडे गेले असता आरोपी हा कैचिणे त्या तरूणिवर वार करित दिसला त्यातच काही तरूनांनी त्यास पकडून जखमी तरूनिस भिडी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले व त्या आरोपी संदिपला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधिन केले यावर देवळी पोलीसांनी आरोपी संदिप वर विविध गुन्हे अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला मूलगि हि सावंगि येथे उपचार घेत आहे तर ग्रामस्थांनी दिलेल्या चोपाचे उपचार आरोपी संदिप सेवाग्राम येथे घेत आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

राजू वाटाणे सहसिक news -/ 24 भिडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!