नारायण सेवा मित्र परिवारातर्फे २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन….

0

हिंगणघाट -/ नारायण सेवा मित्र परिवारातर्फे २५ ऑगस्ट २०२४ रोजी अरिहंत क्रिटिकल केअर, डॉ. राहुल मरोठी, नांदगाव चौक, हिंगणघाट येथे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी पात्र रक्तदात्यांकडून रक्त संकलन करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. बहुमोल जीव वाचवण्यासाठी जनतेने पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.नारायण सेवा मित्र परिवार चे वतीने नियमितपणे रक्तदान शिबिर राबविले जात आहे. सदर सामाजिक संस्था मानवतेची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असून निरंतर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. रक्तदान नोंदनी करीता किशोर जेस्वानी, प्रा. किरन वैद्य यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी केले आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!