क्रीडा भारती द्वारा आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य जाहीर व्याख्यान…..

0

वर्धा -/ क्रीडा भारती वर्धा द्वारा दिनांक १० मे शनिवार पासून सुरु १४ मे ला होणार क्रीडा भारती द्वारा आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य जाहीर व्याख्यान…..
असलेल्या शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण शिबिरात उद्या दिनांक बुधवार १४ मे रोजी ला छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मुंडले परिसर, आकरे मंगल कार्यालया समोर, आर्वी रोड वर्धा येथे सायंकाळी ७ वाजता वर्धेकरा साठी भव्य जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. प्रसिद्ध वक्ते श्री. ह भ प. राजाराम महाराज शेंडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जेष्ठ धारकरी, हिंगणघाट यांच्या प्रखर वाणीतुन छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र व त्यां च्या शुरतेनी केलेल्या कार्याच्या परीचयाचा आपल्याला लाभ घेता येईल.
या व्याख्यानाला समस्त वर्धेकरांनी सहपरिवार हजेरी लावावी असे आव्हान क्रीडा भारतीचे जिल्हा अध्यक्ष श्री हरीशजी गांधी यांनी केले.

रज्जु जळगावकर साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!