उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई….

0

🔥उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई.

हिंगणघाट-/ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पो उप नि अजय अवचट,पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतिश घवघवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, यांना दोन इसम हे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 35 P 4532 मध्ये कळंब येथून अवैध देशी व विदेशी दारू घेऊन वडनेर कडे येणार आहे अश्या खाञीशीर खबरे वरून मौजा वडनेर येथील आजनसरा चौक येथे पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून खबरेप्रमाणे अवैध देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या गाडीला थांबण्याचा इशारा दिला असता कारमध्ये देशी विदेशी दारू आढळून आली.असतात जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट vdi कार क्रमांक MH 35 P 4532 किंमत 4,00,000/ व देशी/विदेशी दारू किंमत 96,000/ रु असा जु की 4,96,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे, वडनेर येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला ……
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा.अप्पर पोलीस अधिक्षक वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशील कुमार नायक सा . यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील . पो.उप.नि अजय अवचट,पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतीश घवघवे,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, गोविंद हदवे व अनंत हराड यांनी केली.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!