पंचवीस कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणारे तत्कालीन जिल्हा सहकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे मासूम मडावी व कामगार संघटनेचा तोतया अध्यक्ष यशवंत यावर भामट्या झाडे ला अटक केव्हा होणार
प्रतिनिधी/वर्धा जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन कामगार अधिकारी मा. सु. मडावी व राजदीप धुर्वे या दोन अधिकाऱ्यांनी कामगार संघटनेचा...
