यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्कार,वर्धा जिल्हा परिषद राज्यस्तरावर प्रथम,३० लाखांचे पारितोषिक, कारंजा घाडगे आणि सेलू पंचायत समित्यांनाही पुरस्कार…..
वर्धा -/ महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज संस्थांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणार्या ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान’ सन २०२३-२४ पुरस्कारात...