मुडाण्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; थेट तीन खाटांचे रुग्णालय थाटून ॲलोपॅथीचे उपचार,तालुका आरोग्य पथकाचा छापा
🔥मुडाण्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; थेट तीन खाटांचे रुग्णालय थाटून ॲलोपॅथीचे उपचार,तालुका आरोग्य पथकाचा छापा 🔥उच्च क्षमतेच्या प्रतिजैविकांसह वैद्यकीय साहित्याचा साठा...
