सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,वर्धा आणि जलजीविका संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यामानाने मत्स्यवृद्धीसाठी मत्स्यशेतकरी आणि मच्छीमारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजीत….
वर्धा -/ सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय वर्धा आणि जलजिविका संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण सभागृह वर्धा येथे मत्स्यव्यवसाय...
