मतदान करा तूमच्या खात्यात पंन्नास हजार येतील…

0

भिडी / सध्या। मतदान ची रणधूमाळी सूरू असून ग्रामखेड्यात काही महीला फिरूण महिलांना एकत्रित करूण तूमच्या खात्यात पंन्नास हजार रुपये जमा करण्यात येतील असे आश्वासन  महिलांना देवून ग्रामिण महीलांकडून शंभर ते दोनशे रूपये घेत असल्याचे येथे सर्वत्र चर्चिले जात आहे. हे सर्व बनावट असून यात कोणत्याही ग्रामीण बेरोजगार होतकरू व कंष्टकरू महिलांनी बळी पड़ूं नये असे शासणाने आव्हान केले आहे.तसेच हा प्रकार भिडी,बाभूळगाव (खोंसे ) खर्डा,वाबगाव येथे मोठ्या प्रमाणात घड़ंत आहे अशा खोटे आमीस देवून महीलांची दिशाभूल करणा-या महीलांची सखओल चौकशी करूण त्यांचेवर कार्यवाही करावी। अशी मागणी होत आहे.

राजू वाटाने सहासिक न्यूज /24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!