यावल येथे महिलेवर कुरहाडीने वार महिलेचा खून , शहर पोलिांनी स्तेशन हद्दीत गुन्हेगारीत वाढ
Byसाहसिक न्यूज24
फिरोज तडवी/ यावल (जळगाव):
तालुक्यात आज पुन्हा खून संशयास घेतले ताब्यात यावल प्रतिनिधी तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी चितोडा येथे एका तरुणाचा खून होऊन महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असुन आहे चारही आरोपी पोलीस कोठळीत असताना आज पुन्हा दिनांक 27 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत यावल शहरातील काजीपुरा भागात नाझिया जलील काजी वय ३५ राहणार काजीपुरा या महिलेवर एकाने कुराडीने हल्ला करून तिला गतप्राण केले असुन यावल शहर हादरला घटनेच्या वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला सदर महिलेस तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन जैन यांनी तपासणी केल्याने तिला मृत घोषित केले आहे व एका संशयात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे