भिडी-/ नूकत्याच झालेल्या तालूका खरेदी विक्री समितीच्या निवडणूकीत स्थानीक विवीध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चे दोन संदस्य निवडून आल्याने त्यांचा या नवनिर्वाचित सदस्यांचा सेवा सहकारी संस्थेच्या वतीने भरगच्च सत्कार करण्यात आला
येथिल विवीध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मयूर सूरेश डफळे हे अनपोज तर संचालक सूनिल नानाजी चोरे हे तालूका खरेदी विक्री समितीच्या निवडणूकीत भरगच्च मतांनी निवडून आले यांचा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे उपाध्यक्ष तूकाराम वरफडे ,सदस्य डॉ प्रकाश काळे ,बळवंत काळे ,दिपक महल्ले,अशोक झाडे ,नरेश जगनाडे,यांच्या उपस्थितीत भरगच्च सत्कार करण्यात आला यावेळी राजू वाटाणे,मोहण शेंडे ,अरूण काळमोरे,जयवंत डफळे ,व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सतिश टेंभेंकर यांनी केले नवनिर्वाचित दोन्ही सदस्यांनी संस्थेच्या संचालकांचे व उपस्थितांचे आभार मानले