सिंदी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचे प्रचार कार्यालयाचे उदघाटन…

0

🔥जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व अतुल वांदिले यांनी फीत कापून केले उदघाटन.

सिंदी (रेल्वे) / महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार अमर काळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन पार पडले. स्थानिक बाजार चौकात स्थित प्रचार कार्यालयाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, माजी नगरसेवक प्रकाशचंद्र डफ, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, शिवसेना अध्यक्ष सचिन लांबट, फिरोज बेरा, गजानन खंडाळे, सरपंच मनोज तिमांडे, बाबाराव सोनटक्के, जगदीश बोरकर, माजी नगरसेवक सुमन पाटील, माजी नगरसेविका तुमाने, अफझल बेरा, जगदीश बोरकुटे, बंटी बेलखोडे, दिनेश घोडमारे, अजय कलोडे, गजानन डंभारे, मिलिंद बेलखोडे, राहुल जुमडे, अतुल काळबांडे, हर्षल मोरस्कर, हरी मोरस्कर, विलास बोकरे, सुनील शेंडे, गजानन धाबडधुसंके, रवी अवचट, मंगल सोनटक्के, रवी राणा, धनराज झिलपे, मो. ईकबाल भाईजी, ताना झाडे, विकास झाडे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी अमर काळे यांना सिंदी रेल्वे शहर व ग्रामीण भागातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

🔥दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे🔥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!