🔥सोयाबीन उगवण झाली नसल्याने शासनाच्या वतीने पाहणी.
सेलू -/ तालुक्यातील सोयाबीन उगवन न झाल्याबाबत प्राप्त तक्रारीचीं पाहणी करण्यात आली. यावेळी.वैष्णवी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा Dr सचिन मुळे शास्त्रन कृषी विज्ञान विभाग केंद्र सेलसुरा कु.घरात तालुका गुण निरीक्षक सेलू.पुरुषोत्तम वानखेडे सहायक कुषी अधिकारी सुकळी स्टे. सागर चव्हाण कृषी अधिकारी कोपरा तसेच कोपरा येथील सोशल मीडिया प्रमुख योगेश सु. श्रीखंडे तसेच बूस्टर आणि गिव्हार बियाणे कंपनी प्रतिनिधी उपस्तिथीत होते.