अधिकारी व पदाधिकारी सूस्त, रेल्वेच्या कामाने,रस्त्या अभावी शेतकरी त्रस्त.

0

देवळी : तालुक्यातील वर्धा नांदेड रेल्वेच्या कामाणे शेतक-यांना शेतात जाण्याचे रस्ते बंद केल्याने शेतातील पिके कसी काढावी व शेतात बैल बंड़ी,मळणी यंत्र कसे न्यावे शेतातील कापूस कसा वेचणी करावा अस्या ?अनेक प्रश्नाने शेतकरी त्रस्त झाला असून शेतात जाण्याचे रस्ते पूर्णपने उखडून टाकले व मार्गावर टोल दगड़ टाकूण भूयारी मार्गात पाणिच पाणी साचून असून मातिचे मोठ मोठाले ढिगारे साचून ठेवले असल्याने व शेतात जाना-या निम्य वर्धा कालव्याच्या मार्गावर सुद्धा  रेल्वे कामगारानी जड़ वाहनाची वाहतूक करूण त्याही मार्गाची दयनीय अवस्था केल्याने शेतात कसे जावे या बाबत अधिकारी पदाधिकारी यांची स्वत शेतक-यानी भेंट घेवून यांची माहिती दिली पन यात अधिकारी व पदाधिकारी सूस्त दिसत असल्याने शेतक-याच्या होत असलेल्या पिंक नूसकानिने शेतकरी आक्रमक झाले ला आहे.
भिडी रेल्वे स्टेशन परिसरातील शेतक-यांना शेतात ये जा करण्या करीता रस्ता नसल्याने २० ते २५ शेतकरी त्रस्त झाले या बाबत या शेतक-यांनी,रेल्वे अधिकारी यांच्याशी सपंर्क व माहीती देउनही चार महिण्याचा कालावधी लोटला आता शेतातील कापूस,सोयाबीन,हि पिके काढण्यास शेतात बैल बंड़ी ,मळणी यंत्र कसे न्यावे असा?गंभीर प्रश्न शेतक-यांना पडला तर वर्धा निम्य कालव्याच्या शेतात जाना-या मार्गावर रेल्वे कामाच्या जडवाहणाणी रस्त्यांची वाट लावली असल्याने शेतात कसे जावे असा प्रश्न शेतक-यांना पडल्याने या रस्त्यांची व शेतात जाना-या मार्गाची त्वरित दूरस्ती करून शेतक-यांचे शेतात जानारे मार्ग त्वरित मोकळे करावे या करिता या भागातिल शेतकरी आक्रमक झाले आहे.
संबंधित वरिष्ठ अधिका-यानी या कड़े तातडीने लंक्ष द्यावें अशी मागणी शेतकरी करीत आहे.

सागर झोरे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!