आज आनंद बुद्ध विहार मोरझाडी येथे महापरिनिर्वाण दिन….

0

अकोला,मोरझाडी -/ स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार,प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदेमंत्री,मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी, मानवाच्या प्रतिष्ठेसाठी लढणारे योद्धा,प्रख्यात कायदेपंडित, भारताचा राजा,कुशल संसदपटू, लोकशाहीचा त्राता,क्रांतीकारक, शिक्षणतज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, ग्रंथकार, प्रभावी वक्ता, थोर समाजसुधारक, कायदेतज्ञ,थोर घटनातज्ञ, महाविद्वान, बौद्धसम्राट अशोका नंतर सुमारे 2200 वर्षानंतर विसाव्या शतकामध्ये बुद्ध धम्मचक्र प्रवर्तित करणारे बोधिसत्व, क्रांतीसुर्य, भारतरत्न, विश्वविभूषित, महामानव,परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!… यावेळेस मान्यवरांची उपस्थिती बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच लहान बालके ही सहभागी झाले होते. दिलिप पाटील यांनी बौद्ध उपासक-उपासिका यांना महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच रंजीत तायडे यांनी 9 युवक यांना व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले.राजेंद्र पाटील, उपसरपंच, मा. योगिताताई तायडे ग्रामपंचायत सदस्य, बेबाबाई साहेबराव पाटील, निलेश पाटील, देवराव पाटील, बेबाबाई पाटील, अश्विनीताई, वर्षाताई, सचिन पाटील सुरज पाटील मदन पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, विकी पाटील, सुशीला ताई पाटील, पशु सखी विद्याताई गवई, परवा बाई अवघड शीलाताई सरदार अनुरुद्ध सरदार कुसुमबाई तायडे रूपाली पाटील सुनंदा वानखडे बेबाबाई वानखडे सविता इंगळे मायाबाई मोरदे प्रमिलाबाई पाटील सघपाल पाटील या सर्वांनी महामानवास विनम्र अभिवादन केले.

रणजित तायडे साहसिक NEWS -/24 मोरझाडी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!