किनकर इंटरनॅशनल स्कूल,यशस्वी नामदेव राठोड राज्यस्तरीय स्पर्धेचे झेप.
नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत
सेलू :- महाराष्ट्र क्रीडा व युवक संचालक पुणे विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय मानकापूर नागपूर येथे नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील मुली क्रॉस कंट्री 4 किलोमीटर स्पर्धेत कु. यशस्वी नामदेव राठोड चतुर्थ क्रमांक पटकाविला असून यशस्वीची निवड चंद्रपूर येथे होणाऱ्या दिनांक 26 ते 31 ऑक्टोंबर राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी झाली आहेत यशस्वीने आपल्या आयुष्याचे श्रेय आई वडील संस्थेचे सचिव किशोर किनकर प्राचार्य विनोद सुकंडे . शिल्पा मुडे . अरुणा गुरनुले . प्रज्ञा खडसे . ममता दोडके . अंकित अवचड दामिनी बंडबैल ज्योती कोवाड . कविता नखाते . वैष्णवी लाडे . आचल दरणे . सुवर्णा झाडे स्मिता चाफले व शाळेचे क्रीडा शिक्षक सागर राऊत यांना दिले
सागर राऊत सहासिक न्यूज-24