मुक्ताईनगर / पंकज तायडे :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली. हे त्याचे खरोखर खूप मोठे यश आहे तो कोथळी गावाचे नाव राष्ट्रीय पातळी ला आज घेउन गेला आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श मानायला हवा. यासाठी त्याने दोन वर्ष केलेली मेहनत कोथळी ग्रामस्थांनी पाहिलेली आहे.
सागर चे तसेच त्याच्या आईवडिलांचे खूप खूप अभिनंदन.आज कोथळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सागर चा सत्कार केला गेला.
यावेळी गावातील सरपंच नारायण चौधरी , उपसरपंच पंकज राणे , ग्रा.पं स. योगेश राणे, ग्रा.पं स.उमेश राणे ग्रा.पं स. मोहन कोळी, बाळा विटकरे, विजय चौधरी, योगेश पाटील, गणेश राणे, ग्रामसेवक चौधरी अप्पा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!