दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी शंभर टक्के……

0

🔥नितीन अग्निहोत्री ८५.५० टक्के घेऊन प्रथम क्रमांक.  🔥स्वाती भास्कर सोरते ८०.३३ टक्के घेऊन द्वितीय क्रमांक 🔥तन्वी प्रकाश पटले ६९ टक्के घेऊन तृतीय क्रमांक  

सेलू -/ तालुक्यातील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा ऑनलाईन निकाल घोषित झाला त्यामध्ये १०० टक्के निकाल लागला आहे.परीक्षेत बसलेले विद्यार्थी १४२ होते आणि पूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये नितीन अग्निहोत्री याने ८५.५० टक्के घेऊन प्रथम आणि द्वितीय स्वाती भास्कर सोरते ८०.३३ टक्के आणि तृतीय तन्वी प्रकाश पटले ६९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. पूर्ण विधर्थ्यां पैकी प्रविण्य श्रेणित २, प्रथम श्रेणित ११,द्वितीय श्रेणित ९५, तर तृतीय श्रेणित ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सर्व विद्यार्थ्यांना संस्था चालक आणि शिक्षकांनी शुभेच्छा दिल्यात.

चैताली गोमासे साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!