दोन दूचाकी धडकल्या चार जखमी…..

0

🔥दोन दूचाकी धडकल्या चार जखमी.

भिडी -/ राष्ट्रीय महामार्ग वर भिडी जवळ दोन दूचाकी धडकल्या यात दोन्ही गाडीवरील दोन् महीला दोन पूरूष जबर जख्मी झाले दोद जखमिंना तातडीने सावंगी येथे हलविण्यात आले
वर्धा -यवतमाळ राष्ट्रीय महामार्ग वर भिडी जवळ याक्टिवा MH32AY 9558 या गाडीने अमोल रणदिवे वय 40 वर्ष त्याची पत्नी मंजूश्री रणदिवे वय 35 वर्ष राहणार कानगाव हे विजयगोपाल येथे मयतिला भिडी वरूण जात असता हुसणापूर येथिल हर्षल भगत वय 19 वर्ष व त्याची बहीण छकूली भगत वय 18 वर्ष पल्सर MH 32 A Z 3486या दूचाकी गाडीने ने राॅगसाईट भिडी कड़े जात असता अॅक्टिवा या गाडीला जबर धड़क दीली यात दोन्ही गाडीवरील महिला व पुरुष जबर जख्मी झाले जखमिंना तातडीने सावंगी येथे हलविण्यात आले पल्सर गाड़ी हूसनापूर येथून भिडी करीता राॅनंगसाईटणे बेधूंद चालित होता असे उपस्थितांनी सांगितले पूढील तपास देवऴी पो.स्टे.चे उपनिरीक्षक प्रकाश निमजे करीत आहे.

राजू वाटाणे साहसिक News-/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!