नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी व लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा द्वारा आजोयीत निःशुल्क नाट्य प्रशिक्षण

0

प्रतिनिधी /वर्धा

नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी व लायन्स क्लब गांधी सिटी क्लब गांधी सिटी वर्धा द्वारा आजोयीत निःशुल्क नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा चा समारोप म्हणून कोरोना जनजागृती म्हणून पथ नाट्य चा सादरीकरण करण्यात आला..या  पथ नाट्य चे निर्माता अनिल नरेडी व संदीप चिचाटे, लिखान आणि दिग्दर्शन प्रतीक सूर्यवंशी, संगीत आयोजन संदीप जी चिचाटे , दिलीप रोकडे व सारंग भुयार यांनी केला. यात वेशभूषा आशिष पोहणे आणि जीवन बांगडे यांनी केली. यात प्रतीक सूर्यवंशी, भूषण भोयर, मंथन नखाले , हर्ष महाजन , रेवांश धांदे , हर्ष तेलंग , आयुष मधापुरे , यश मधापुरे , संस्कृती पेठकर , सृष्टी पेठकर , उज्वला रोडगे , कुमुद बोरघाटे मधापूरे , नंदा पेठकर , राम मधापुरे तन्वी ठोंबरे , अर्शिया बेग , दीप्ती चव्हाण , जान्हवी ठोंबरे , उदय पेंदाम , अविनाश डोंगरे यांनी भूमिका केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!