निधन वार्ता,समता नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.भारत गोटे यांच्या पत्नी सूर्यकांताबाई भारत गोटे यांचे निधन दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथील न्यू ईरा हॉस्पिटल येथे पहाटे चार वाजता निधन झाले. त्यांचे प्रेत त्यांच्या निवासस्थानी समता नगर येथे आणण्यात आले. त्यांचे वय 60 वर्षे होते.त्यांना तीन मुले आहे. त्यांचे अंत्यविधी समता नगर येथे करण्यात आले.आज दिनांक 14 ऑक्टोबर 2026 ला पवनार येथे रक्षा विसर्जन करण्यात आले.(साहसिक परिवार कडून भावपुर्ण श्रद्धांजली