पवनार येथे वार्ड क्रमांक ६ मध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा
By
Byसाहसिक न्यूज24
सतिश अवचट / पवनार : स्थानिक वार्ड क्रमांक ६ मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही भव्य नंदी पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पोळ्यात प्रत्येक नंदिस पाण्याची बॉटल, पेन,बुक नगदी २० रुपये अशा प्रकारचे साहित्य भेट देण्यात आले. यात पाण्याची बॉटल व रोख रक्कम वार्डातीलच मित्र मंडळी कडून तर पेन व बुक हे भय्या मुंगले यांच्या कडून तर चॉकलेट दादू नारायण साहू यांच्या तर्फे वाटप करण्यात आल्या या पोळ्यात २०० नंदी सहभागी झाले होते….