प्राध्यापिका अंकिता जळीतकांड प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी 9 फेब्रुवारीला

0

क्राईम प्रतिनिधी/ वर्धा :

हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात हिंगणघाट जिल्हा व सत्र न्यायालयाच्या काम काजनंतर निकालाची तारीख आता पुढे ढकलण्यात अली आहे, दरम्यान आता या प्रकरणाचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ही अशी माहिती सरकारी वकील दीपक वैद्य यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!