मुक्ताईनगरातील वीज कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

0

मुक्ताईनगर /पंकज तायडे :

गेल्या अनेक महिन्यांपासून विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या साठी राज्यव्यापी दोन दिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुक्ताईनगर येथील महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी मुक्ताईनगर विभागीय कार्यालयासमोर संपकरी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!