मेरी माटी मेरा देश’ अभियानात रोव्हर्स रेंजर्स चा सहभाग.

0

देवळी : स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर्स व रेंजर्स नी ‘एक मिनिट देशाकरीता’ या उपक्रमाअंतर्गत आपल्या हाती एक मुठ काळी माती घेऊन ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात सहभाग घेऊन आपली देशप्रेमाची भावना व्यक्त करून इतरांना प्रोत्साहन दिले.सदर उपक्रम रोव्हर लिडर तथा रोव्हरचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर व प्रा. जगदीश यावले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यात 40 रोव्हर्स व रेंजर्स नी भाग घेतला.

अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!