योग संगम योग दिवस व योग प्रशिक्षण केंद्र उदघाटन…..

0

🔥योग संगम योग दिवस व योग प्रशिक्षण केंद्र उदघाटन.🔥क्रीडा भारती वर्धा, प्राण योग अँड वेलनेस स्टुडियो व आरोग्य भारती वर्धा द्वारा आयोजित.

वर्धा -/ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस च्या निमित्ताने क्रीडा भारती व प्राण योग अँड वेलनेस स्टुडियो द्वारा आयोजित,योग दिवस व योग प्रशिक्षण केंद्र चे उदघाट्न दिनांक 21 जून 2025 रोजी, सकाळी 6 वाजता, मुंडले परिसर,आर्वी रोड,पिपंरी मेघे येथे आयोजित होईल.
तरी समस्त वर्धेकरांनी सहपरिवार योग दिवस कार्यक्रमाला व इथे सुरु होणाऱ्या योग प्रशिक्षण केंद्राचा लाभ घ्यावा असे आव्हान क्रीडा भारतीचे वर्धा जिल्हा अध्यक्ष हरीश गांधी, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ.अंकुश कावलकर, व प्राण योग स्टुडिओ चे संचालक प्रवीणजी खावशी यांनी केले आहे.

 रज्जू जळगावकर साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!