लाल नाला धरणांचे पाच दरवाजे उघडले ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता दिनांक 18.07.2023 रोजी 22.30 वाजता लाल नाला धरणाचे 5 दरवाजे 05 से.मी. ने उघण्यात येत आहे व विसर्ग 12.12 घनमीटर प्रती सेकंद नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!