वर्ध्यात धार धार शस्त्राने एकाची हत्या ; मृतकांच्या अंगावर चाकूने मारले ३० ते ३४ वार

0

क्राईम प्रतिनिधी / वर्धा

– वर्ध्याच्या गोंड प्लॉट परिसरातील घटना

– बिरसा मुंडा च्या पुतळ्याजवळ  घडला थरारक

– दारूच्या पैशाच्या करणातून जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती

– मनोज धानोरकर असं मृतकांचे नाव

– तीन आरोपीना पोलिसांनी काही तासातच केली अटक

– मृतका विविध प्रकारचे शहर पोलिसांत गुन्हे दाखल

– मृतक हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची पोलिसांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!