🔥विजयागोपाल ग्रामपंचायतीने काढले अकलेचे वाभाडे, मातीचा बांध रचून केले पाणी आडवाचे सोंग,तीन दिवसातच मातीचा बांध गेला वाहून
🔥जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या सूचनांना दिली केराची टोपली,90 च्या दशकात शासनाने बांधला कोल्हापुरी बंधारा ठरतोय पांढरा हत्ती
🔥देखभाल दुरुस्ती कडे अक्षम्य दुर्लक्ष,प्रशासक आणि ग्रामसेवक करतात मनमानी कारभार जनतेच्या कराचे पैसे घातले पाण्यात