हिंगनघाट डी. बी. पथकाची देशी दारूचि अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कारवाई.

0

हिंगणघाट : २४ जानेवारी रोजी मुखबिर कडून खात्रीशिर माहिती मिळाली की एक सिल्वर रंगाची चार चाकी वाहना मध्ये देशी दारूची अवैधरीत्या वाहतुक करून महाकाली नगरी हिंगनघाट येथे येत आहे अश्या माहिती वरून महाकाली नगरी येथे एक सुजुकी कंपनी ची सिल्वर रंगाची वाहन क्र. MH 02 BM 6447 आली पो स्टॉफ चे मदतिने सापड़ा रचून पकड़न्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक त्याचे ताब्यातील वाहन झाड़ा झुडपीचा फायदा घेवून वाहन सोडून मोकयावरुण पसार झाला. सदर वाहनाची पंचासमक्ष पहानी केली असता सदर वाहना मध्ये मागील सीटवर व डिक्की मध्ये 7 स्टार डिस्टिलरिज देशी दारू लिहून असलेल्या सिलबंद खरड़याच्या एकूण 20 पेट्या प्रति पेटीमध्ये 90 ml च्या 100 सिलबंद देशी दारूच्या निपा प्रमाणे एकूण 2,000 सिलबंद निपा व सिल्वर रंगाची सुजुकी कंपनीची रिटज़ कार क्र. MH 02 BM 4667 असा जु. की 50,0000 रु चा माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक नुरुल हसन सा. मा. अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे सा. यांचे नेतृत्वात मा. उप विभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित सा.यांचे मार्गदर्शनात मा.पोलिस निरीक्षक मारुती मुलुक सा.यांचे निर्देशानुसार डी.बी पथक प्रमुख पो. हवा. सुमेध आगलावे, अज़हर खान, पो ना. राहुल साठे, पो. अम. आशीष नेवारे, अमोल तिजारे यानी केली.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!