(धक्कादायक घटना),भिडी येथे मूलिवर कैचिने केले वार,पण शेजा-याने वाचविले प्राण…..

0

भिडी -/ देवळी शहरातील आठ दिवसा अगोदरच हत्याची घटना घडली.मात्र यातून अजूनही लोक सावरले नाहीत. तर अश्यातच देवळी तालुक्यातील भिडी येथे अत्यंत क्रूर घटना घडली.असून सविस्तर अशे की भिडी येथिल एक तरुण मुलगी वर्धा वरून आपले शिक्षण पूर्ण करून घरी आलेल्या मूलिवर एका शेजारीच राहत असलेल्या मूलाने कैचिने वार करून मूलिला गंभिरित्या जखमी केले.२२ वर्षाची तरुण मुलगी आपले काॅलेज करून वर्धा येथून घरी भिडी येथे आली असता शेजारिच राहणारा संदिप दिलिप मसराम रा.भिडी केदार लेआॅऊट वय २५ वर्ष याने घरी जात असताना तरुण मुलीवर कैचिने हल्ला केला परंतु ति वार चूकवित होती व ओरडत होती यातच शेजारी धावले असता मारेकरी पळण्याच्या बेतात असता त्याला पकडून जखमी मूलीला तातडीने भिडी रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जास्त गंभिर असल्याने तरुण मुलीला वर्धा येथे हलविण्यात आले.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

                                   (क्रमशः)

राजू वाटाणे साहसिक news -/24 भिडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!