राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धा मध्ये कु.मुक्ता विष्णू वाघ ला प्रथम,तर कु.सानव्ही वाघमारे ला उत्तेजनार्थ पुरस्कार…..
अमरावती -/ श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती मधील विद्यार्थ्यांचे चित्र स्व.बाबासाहेब ढोणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय...
