झरी पंचायत समितीत भ्रष्टाचाराचा ‘नंगानाच’; गटविकास अधिकारी सागळेंचा १५ टक्के कमिशनचा पर्दाफाश! कोट्यवधींच्या शौचालय निधीवर डल्ला; नियमांची ‘ऐशी-तैशी’ करून मर्जीतील कंत्राटदारांचे भरले खिसे!….
🔥हेच ते गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्ट्राचारात सहभागी मित्र,झरी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी निलेश खैरनार. 🔥झरी पंचायत समितीत भ्रष्टाचाराचा 'नंगानाच'; गटविकास...
