स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प केव्हा?ज्ञानेश्वर रक्षक….

0

🔥स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प केव्हा?ज्ञानेश्वर रक्षक.

वर्धा -/ राज्याचा असो की केंद्राचा अर्थसंकल्प त्याचा गाजावाजा होतो, पण वर्षभरात त्यावर किती अमलबजावणी केल्या जाते ? यावर चर्चा कधी ऐकायला येत नाही ? शेतकरी आणि स्वयंरोजगार यांच्या न्यायासाठी अर्थसंकल्प केव्हा ? अशी प्रतीक्रीया श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक आणि नागपूर चिल्लर किराणाा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी व्यक्त केली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!