🔥यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्याच्या तहसीलदार ह्याच त्या मीरा पागोरे यांचा मनमानी कारभार🔥लचखोर तहसीदार मीरा पागोरे याचा वसुली किलर मंडळ अधिकारी हाच तो यामिन सय्यद हा रेती माफिया सांगतो की माझ्या मतदारसंघाचे आमदार व मंत्री अशोक दादा उईके यांचा निकटवर्तीय असल्यामुळे माझ्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करायची कुणाची हिंमत नाही मी माझा मनमानी कारभार करू शकतो.

यवतमाळ -/ प्रति टिप्पर 50 हजार रुपये व ट्रॅक्टर 30 हजार महिना द्या व बिंदास रेती चोरी करा
तांबा. नांदे सावंगी. वाटखेड. भयपूर. काशी. मागसावगी. सौजाणं या घाटा हे मजा मालकीचे आहे
माझा वसुली किल्लर यामीन सय्यद यांच्याकडे पैसे जमा करा असे तोंडी आदेश मीरा पगारे यांनी दिले
बाबुळगाव तहसील हे यवतमाळ जिल्ह्याचे रेतीचे हब मानला जातो यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण रेती तस्करी सूत्र हे बाबुळगाव तहसील मधुन चालतो बाबुळगाव तहसील मध्ये बेंबळा नदीवर अनेक घाट आहे या घाटामधून दिवस रात्र फायबर बोट पोकलेन च्या साह्याने अवैध उपसा सुरू आहे येथून नेर दारवा दिग्रस पुसद अमरावती येथे अवैद्य रेतीचे तस्करी जोरात सुरू असताना सुद्धा बाबुळगाव च्या तहसीलदार मीरा पगारे ह्या झोपी गेल्याचे सोंग घेतो व यांचा वसुली किलर आर आय सय्यद मॅडमला महिन्याची 4 ते 5 लाख ची वसुली करून आणून देतो हाच तो भामट्या प्रति ट्रॅक्टर तीस हजार रुपये व प्रतिक टिप्पर 50 हजार रुपये घेऊन बाबुळगाव तहसील मधील संपूर्ण रेती मुरूम ची वसुली करतो त्या भापट्यावर व लाचखोर तहसीलदार मीरा पगारे यांच्यांवर योग्य-ती कारवाई होणार का? (क्रमशः)

           तुषार खूनकर                      साहसिक News-/ 24 यवतमाळ वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!